Indian T20 New Captain: Rohit Sharma बनणार टीम इंडियाचा नवीन कर्णधार? जरा विराट कोहलीचे हे विधान पहा
भारतीय टी-20 संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने नामिबियाविरुद्ध विश्वचषक 2021 मध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक दरम्यान ‘हिटमॅन’ रोहित शर्मा पुढील टी-20 संघाचा कर्णधार बनण्याचे मोठे संकेत दिले. विराट कोहली युएई येथे आयसीसी स्पर्धेपूर्वीच टी-20 संघाचा कर्णधार म्हणून पायउतार होण्याचे जाहीर केले होते. अशा स्थितीत विराटचा कर्णधार म्हणून हा अंतिम सामना आहे.
भारतीय टी-20 संघाचा (Indian Team) कर्णधार म्हणून विराट कोहलीने (Virat Kohli) नामिबियाविरुद्ध (Namibia) विश्वचषक 2021 मध्ये टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक दरम्यान ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढील टी-20 संघाचा कर्णधार बनण्याचे मोठे संकेत दिले. विराट म्हणाला, “पुढील लॉटसाठी संघाला पुढे नेण्याची वेळ आली आहे. रोहित पुढे पाहत आहे आणि भारतीय क्रिकेट चांगल्या हातात आहे.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)