IND vs NAM, ICC T20 World Cup 2021: अश्विन-जडेजाच्या फिरकीपुढे नामिबियाई फलंदाज हतबल, अखेरच्या सामन्यात भारतासमोर 133 धावांचे टार्गेट
ICC T20 विश्वचषकच्या आपल्या अखेरच्या सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या जोरावर भारताने नामिबियाला 132 धावांवर रोखले. अशाप्रकारे स्पर्धेच्या फायनल सामन्यात विजयासाठी टीम इंडियापुढे आता 20 षटकात धावांचे टार्गेट आहे. अश्विन-जडेजाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराहने 2 गडी बाद केले. नामिबियासाठी डेविड विसेने 26 धावा केल्या.
IND vs NAM, ICC T20 World Cup 2021: आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup) आपल्या अखेरच्या सामन्यात आर अश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) जोरावर भारताने नामिबियाला (Namibia) 8 बाद 132 धावांवर रोखले. अशाप्रकारे स्पर्धेच्या फायनल सामन्यात विजयासाठी टीम इंडियापुढे (Team India) आता 20 षटकात 133 धावांचे टार्गेट आहे. अश्विन-जडेजाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराहने 2 गडी बाद केले. नामिबियासाठी डेविड विसेने (David Weise) 26 धावा केल्या.
Tags
ICC T20 World Cup 2021
IND vs NAM
IND vs NAM T20 World Cup 2021
India vs Namibia
India vs Namibia T20 World Cup 2021
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
Namibia Cricket Team
T20 World Cup
T20 World Cup 2021
Team India
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
टीम इंडिया
नामिबिया क्रिकेट टीम
भारत विरुद्ध नामिबिया
भारत विरुद्ध नामिबिया टी-20 विश्वचषक 2021
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement