IND vs NAM, ICC T20 World Cup 2021: आयसीसी टी-20 विश्वचषकच्या (ICC T20 World Cup) आपल्या अखेरच्या सामन्यात आर अश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जडेजाच्या  (Ravindra Jadeja) जोरावर भारताने नामिबियाला (Namibia) 8 बाद 132 धावांवर रोखले. अशाप्रकारे स्पर्धेच्या फायनल सामन्यात विजयासाठी टीम इंडियापुढे (Team India) आता 20 षटकात 133 धावांचे टार्गेट आहे. अश्विन-जडेजाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराहने 2 गडी बाद केले. नामिबियासाठी डेविड विसेने (David Weise) 26 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)