Rohit Sharma ने ‘ते’ केले जे सचिन तेंडुलकर-राहुल द्रविडही नाही करू शकले, आजच्या शतकासह बनला महान
भारतात अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माने इंग्लंडमध्येही आपल्या उत्तम फलंदाजीचे दर्शन घडवले आणि ओव्हल कसोटीत शानदार शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतले आठवे आणि परदेशातील पहिले शतक आहे. यासह ब्रिटिश देशात सर्वाधिक टेस्ट शतक करणारा रोहित आघाडीचा फलंदाज बनला आहे. रोहितने ब्रिटनमध्ये एकूण 9 शतके केली आहेत.
भारतात (India) अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) ओव्हल कसोटीत Oval Test) शानदार शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतले आठवे आणि परदेशातील पहिले शतक आहे. यासह ब्रिटिश देशात सर्वाधिक टेस्ट शतक करणारा रोहित आघाडीचा फलंदाज बनला आहे.
Most international hundreds in England by
Indians:-
9* - Rohit Sharma
8 - Rahul Dravid
7 - Sachin Tendulkar
Visiting openers:-
9* - Rohit Sharma🇮🇳
8 - Gordon Greenidge🏝️
5 - Graeme Smith🇿🇦
5 - Mark Taylor🇦🇺#ENGvIND
— Kausthub Gudipati (@kaustats) September 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2021 08:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

