IND vs ENG 4th Test: ओव्हलवर Rohit Sharma याची कमाल, सचिन तेंडुलकर-विराट कोहलीच्या ‘या’ विशेष क्लबमध्ये झाला सामील
भारताचा सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15000 धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो 8 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड व्यतिरिक्त या यादीमध्ये विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्र सिंह धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद अझरुद्दीन सारख्या दिग्गजांचाही समावेश आहे.
भारताचा सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15000 धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो 8 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
Milestone 🔓 - @ImRo45 breaches the 15K run mark in International Cricket.#TeamIndia pic.twitter.com/st5U454GS6
— BCCI (@BCCI) September 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2021 10:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

