ओव्हल टेस्ट (Oval Test) सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या लंच-ब्रेकनंतर खेळात सुरुवात होताच इंग्लंडला (England) तिसरा झटका बसला आहे. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इंग्लिश सलामीवीर हसीब हमीदचा (Haseeb Hameed) त्रिफळा उडवला आहे.
A breakthrough for India soon after the Lunch break ☝️
Ravindra Jadeja bowls Haseeb Hameed for 63!
England are 141/3, needing 227 more.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/PcaRKaPMYo
— ICC (@ICC) September 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)