IND vs ENG 4th Test Day 5: टीम इंडियाला मिळाली पहिली विकेट, अर्धशतक करून Rory Burns पॅव्हिलियनमध्ये
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या दिवशी भारताला पहिली विकेट मिळाली आहे. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने इंग्लिश सलामीवीर रॉरी बर्न्सला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. बर्न्स आपल्या कसोटी कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक करून रिषभ पंतकडे झेलबाद होऊन माघारी परतला. यासह बर्न्स आणि हसीब हमीद यांच्यातील शतकी भागीदारी भारताने मोडली.
IND vs ENG 4th Test Day 5: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील ओव्हल (The Oval) मैदानावर सुरु असलेल्या पाचव्या दिवशी भारताला पहिली विकेट मिळाली आहे. वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) इंग्लिश सलामीवीर रॉरी बर्न्सला (Rory Burns) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
FIFTY AND OUT!
Shardul Thakur removes Rory Burns soon after he completes his half-century.
England are 100/1.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/B5SOMCeYXi
— ICC (@ICC) September 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2021 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

