IND vs ENG 4th Test Day 5: इंग्लंडला मोठा झटका, ठाकूरने Joe Root ला धाडलं माघारी; भारताचे विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे

ओव्हल कसोटी जिंकण्याच्या भारताच्या रस्त्यातील मोठा अडथळा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने दूर केला आहे. शार्दूल ठाकूरने बॅटनंतर बॉलने पुन्हा एकदा इंग्लंडला धक्का देत कर्णधार जो रूट याची मोठी विकेट काढली. संघ अडचणीत असताना रूट पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्यातही फेल झाला आणि फक्त 36 धावा करून माघारी परतला.

IND vs ENG 4th Test Day 5: इंग्लंडला मोठा झटका, ठाकूरने Joe Root ला धाडलं माघारी; भारताचे विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 5: ओव्हल कसोटी (Oval Test) जिंकण्याच्या भारताच्या  (India) रस्त्यातील मोठा अडथळा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) दूर केला आहे. शार्दूल ठाकूरने बॅटनंतर बॉलने पुन्हा एकदा इंग्लंडला (England) धक्का देत कर्णधार जो रूट (Joe Root) याची मोठी विकेट काढली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2021 07:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).