ओव्हलवर (The Oval) भारताविरुद्ध (India) 368 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला (England) दुसरा झटका बसला आहे. हसीब हमीद सोबत धाव घेण्याच्या घाईत डेविड मलान (Dawid Malan) धावबाद होऊन माघारी परतला.
Dawid Malan falls short at the striker’s end and is run out for 5!
England are 120/2, needing another 248 runs.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/Cap3ru4CDd
— ICC (@ICC) September 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)