IND vs ENG 4th Test Day 4: भारताचा सातवा गडी माघारी, जो रूटने अर्धशतकवीर शार्दूल ठाकूरला धाडलं पॅव्हिलियनमध्ये
ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंड कर्णधार जो रूटने भारताला सातवा धक्का दिला आहे. रूटने भारताचा स्टार गोलंदाजी अष्टपैलू शार्दूल ठाकूरला स्लिपमध्ये झेलबाद करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं. शार्दूलने 72 चेंडूत 60 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकणार खेचला. यासह शार्दूल आणि रिषभ पंत यांच्यातील शतकी भागीदारीही संपुष्टात आली.
IND vs ENG 4th Test Day 4: ओव्हल कसोटीच्या (Oval Test) दुसऱ्या डावात इंग्लंड (England) कर्णधार जो रूटने (Joe Root) भारताला सातवा धक्का दिला आहे. रूटने भारताचा स्टार गोलंदाजी अष्टपैलू शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) स्लिपमध्ये झेलबाद करून पॅव्हिलियनमध्ये धाडलं. भारताने अद्याप दुसऱ्या डावात 315 धावांची आघाडी घेतली आहे.
Joe Root brings himself on and gets the vital breakthrough for England 👊
Shardul Thakur departs after a well-made 60.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/RWxyavq9CW
— ICC (@ICC) September 5, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2021 07:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

