IND vs ENG 4th Test Day 4: इंग्लंडचे जोरदार कमबॅक; भारताचा डाव घसरला, Lunch पर्यंत टीम इंडियाने 300 धावसंख्या ओलांडत घेतली 230 धावांची आघाडी
ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताने 329/6 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि दुसऱ्या डावात 230 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये भारताने तीन मोठ्या विकेट्स गमावल्या. अशाप्रकारे यजमान इंग्लंडने सामन्यात पुन्हा जोरदार पुनरागमन केलं आणि पहिले सेशन गाजवले.
IND vs ENG 4th Test Day 4: ओव्हल (The Oval) मैदानावर इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताने (India) 329/6 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि दुसऱ्या डावात 230 धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये भारताने तीन मोठ्या विकेट्स गमावल्या.
Lunch at The Oval 🍲
England have scalped three wickets, including the big one of Virat Kohli, and have given away just 59 runs in the first session.
What does the next session have in store for us? 👀#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/4TNOZcOVBM
— ICC (@ICC) September 5, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2021 05:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

