IND vs ENG 4th Test Day 4: इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) भारताच्या (India) कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) अपयशाचे सत्र सुरूच आहे. ओव्हल कसोटीत सामन्याच्या चौथ्या दिवशी रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप ठरला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)