IND vs ENG 4th Test Day 2: इंग्लंडला मोठा झटका, जॉनी बेअरस्टो 37 धावांवर आऊट; भारताकडे अद्याप 40 धावांची आघाडी
भारताने ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंचब्रेकनंतर इंग्लंडला जोरदार झटका दिला आहे. मोहम्मद सिराजने फटकेबाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला पायचीत करत पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. बेअरस्टोने 77 चेंडूत 7 चौकार खेचत 37 धावा केल्या. अशाप्रकारे भारताच्या 191 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने151/6 धावा केल्या असून ते अद्याप 40 धावांनी पिछाडीवर आहेत.
IND vs ENG 4th Test Day 2: भारताने (India) ओव्हल कसोटीच्या (Oval Test) दुसऱ्या दिवशी लंचब्रेकनंतर इंग्लंडला (England) जोरदार झटका दिला आहे. मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) फटकेबाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला (Jonny Bairstow) पायचीत करत पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. आणि ओली पोप-बेअरस्टो यांच्यातील 89 धावांची भागीदारी मोडली.
Mohammed Siraj strikes ☝️
He has trapped Jonny Bairstow in front for 37.
🏴 151/6, trailing India by 40 runs.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFj1Srx pic.twitter.com/Y2Oqgtl8dc
— ICC (@ICC) September 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2021 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

