IND vs ENG 4th Test Day 2: जडेजाने काढला मोईन अलीचा अडथळा, पहिल्या डावात इंग्लंडला सातवा धक्का
भारताचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने ओव्हल टेस्टच्या पहिल्या डावात इंग्लंडला सातवा धक्का दिला आहे. जडेजाने 71 चेंडूत 35 धावा करून खेळणाऱ्या मोईन अलीला रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी धाडलं. मोईनने आपल्या खेळीत 7 चौकार खेचले. अशाप्रकारे इंग्लिश संघाने पहिल्या डावात 222 धावांवर 7 वा गडी गमावला आहे. मात्र त्यांनी भारतावर अद्याप 32 धावांची आघाडी घेतली आहे.
IND vs ENG 4th Test Day 2: भारताचा (India) अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ओव्हल टेस्टच्या (Oval Test) पहिल्या डावात इंग्लंडला (England) सातवा धक्का दिला आहे. जडेजाने 71 चेंडूत 35 धावा करून खेळणाऱ्या मोईन अलीला (Moeen Ali) रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी धाडलं. यासह जडेजाने मोईन आणि ओली पोप यांच्यातील 71 धावांची भागीदारी मोडली.
Ravindra Jadeja breaks the solid 71-run stand!
Moeen Ali goes for 35 ☝️#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFj1Srx pic.twitter.com/VC3nBN3vof
— ICC (@ICC) September 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2021 08:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

