IND vs ENG 4th Test Day 1: अर्धशतक करून Virat Kohli ने धरली पॅव्हिलियनची वाट, पुन्हा रॉबिन्सनचा बनला शिकार
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला ओव्हल मैदानात सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली कसोटी कारकिर्दीतले 27 वे अर्धशतक करून माघारी परतला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने पुन्हा एकदा भारतीय कर्णधारावर वर्चस्व गाजवले आहे त्याला 50 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
IND vs ENG 4th Test Day 1: भारताने महत्त्वाची विकेट गमावली आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कसोटी कारकिर्दीतले 27 वे अर्धशतक करून माघारी परतला आहे. इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने (Ollie Robinson) पुन्हा एकदा भारतीय कर्णधारावर वर्चस्व गाजवले आहे त्याला 50 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
Virat Kohli gets out soon after his 27th Test fifty!
Ollie Robinson claims his second wicket and India have lost half their side.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFj1Srx pic.twitter.com/SGLdRqmgxf
— ICC (@ICC) September 2, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2021 07:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

