IND vs ENG 4th Test Day 1: टीम इंडियाला पहिला झटका, रोहित शर्मा 11 धावांवर स्वस्तात माघारी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. सामन्यात पहिले फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिला झटका बसला आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या क्रिस वोक्सने सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. रोहितने 27 चेंडूत 11 धावा काढल्या. अशाप्रकारे भारताने 28 धावांवर पहिली विकेट गमावली.
IND vs ENG 4th Test Day 1: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल (The Oval) मैदानावर खेळला जात आहे. सामन्यात पहिले फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला (Team India)पहिला झटका बसला आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या क्रिस वोक्सने (Chris Woakes) सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. रोहितने 27 चेंडूत 11 धावा काढल्या.
England get their first breakthrough ☝️
A cracker from Chris Woakes has dismissed Rohit Sharma for 11.
India are 28/1.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/rlewV7EwzL
— ICC (@ICC) September 2, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2021 04:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

