IND vs ENG 4th test Day 1: इंग्लंडचा भारताला चौथा झटका; रवींद्र जाडेजा बाद, विराट-रहाणेवर सर्व जबाबदारी
इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी सामन्यात पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरलेल्या भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला लंच ब्रेकनंतर अवघ्या 10 धावांवर क्रिस वोक्सने बाद केलं आहे. जो रुटने स्लिपमध्ये त्याचा झेल पकडला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रंगतदार स्थितीत आहे. मालिका आता 1-1 अशा बरोबरीत आहे.
IND vs ENG 4th test Day 1: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल कसोटी (Oval Test) सामन्यात पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरलेल्या भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) लंच ब्रेकनंतर अवघ्या 10 धावांवर क्रिस वोक्सने बाद केलं आहे. जो रुटने स्लिपमध्ये त्याचा झेल पकडला.
Chris Woakes gets his second wicket!
Jadeja is caught in the slips for 10.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFiKhzZ pic.twitter.com/0yWLbHZv2B
— ICC (@ICC) September 2, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2021 06:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

