IND vs ENG 4th Test 2021: उमेश यादवचा ‘मॅजिक बॉल’, ओव्हलमध्ये उखडून टाकली Joe Root ची मुळे (Watch Video)

इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणारा भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने पहिल्या दिवसाच्या शेवटच्या क्षणांमध्ये इंग्लिश कर्णधार जो रूटचा त्रिफळा उडवून यजमान संघाला सर्वात मोठा धक्का दिला आणि भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. उमेशच्या वेग आणि स्विंगच्या पुढे रूट देखील हतबल दिसला आणि अखेरीस क्लीन बोल्ड होऊन स्वस्तात माघारी परतला.

IND vs ENG 4th Test 2021: उमेश यादवचा ‘मॅजिक बॉल’, ओव्हलमध्ये उखडून टाकली Joe Root ची मुळे (Watch Video)
जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) पहिला कसोटी सामना खेळणारा भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav) पहिल्या दिवसाच्या शेवटच्या क्षणांमध्ये इंग्लिश कर्णधार जो रूटचा (Joe Root) त्रिफळा उडवून यजमान संघाला सर्वात मोठा धक्का दिला आणि भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2021 04:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).