IND vs ENG 4th Test: इंग्लंडच्या (England) ओव्हल कसोटीत (Oval Test) यजमान संघाच्या पराभवाची दोन प्रमुख कारणे होती. पहिल्या यजमान संघाचा कर्णधार जो रूटची (Joe Root) बॅट चौथ्या कसोटी सामन्यात विशेष काही करू शकली नाही. त्याचबरोबर संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनही (James Anderson) ओव्हल कसोटी दरम्यान आपल्या नियमित लयीत दिसला नाही. चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी अँडरसनच्या चेंडूंचा सहज सामना केला आणि त्याच्या खराब चेंडूवर मोठे फटके खेळले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)