IND vs ENG 3rd Test: Joe Root याच्यासमोर टीम इंडिया पुन्हा हतबल, भारताविरुद्ध ठोकले दुसरे अर्धशतक; लीड्सवर इंग्लंडचा दबदबा
भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लिश कर्णधार जो रूटने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चौकार खेचला आणि मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. रूटने आपले अर्धशतक केवळ 57 चेंडूत पूर्ण केले. रूटच्या बॅटिंगसामोर भारतीय गोलंदाज पूर्णतः हतबल दिसत आहेत.
भारत (India) आणि इंग्लंड (England) दरम्यान सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लिश कर्णधार जो रूटने (Joe Root) मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चौकार खेचला आणि अर्धशतक पूर्ण केले. रूटच्या बॅटिंगसामोर भारतीय गोलंदाज पूर्णतः हतबल दिसत आहेत.
Joe Root's fine form continues with his fourth 50+ score of the series 👏#WTC23 | #ENGvIND | https://t.co/qmnhRc14r1 pic.twitter.com/VmFYsWPbeI
— ICC (@ICC) August 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2021 07:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

