IND vs ENG 3rd Test Day 4: भारताला जरबदस्त झटका, रॉबिन्सने 91 धावांवर चेतेश्वर पुजाराला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
IND vs ENG 3rd Test Day 4: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला ओली रॉबिन्सनने भारतीय संघाला जबरदस्त झटका दिला आणि लयीत परतलेल्या चेतेश्वर पुजाराला पॅव्हिलियनमध्ये धाडलं. पुजारा 189 चेंडूत 91 धावा केल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने 215 धावांवर तिसरी विकेट गमावली.
IND vs ENG 3rd Test Day 4: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) स्टेडियमवर चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला ओली रॉबिन्सनने भारतीय संघाला जबरदस्त झटका दिला आणि लयीत परतलेल्या चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) पॅव्हिलियनमध्ये धाडलं. पुजारा 189 चेंडूत 91 धावा केल्या.
3rd Test. 83.3: WICKET! C Pujara (91) is out, lbw Ollie Robinson, 215/3 https://t.co/FChN8SV3VR #ENGvIND
— BCCI (@BCCI) August 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2021 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

