IND vs ENG 3rd Test Day 3: हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर आटोपला, भारतीय फलंदाजांपुढे मोठे आव्हान
लीड्सच्या हेडिंग्ले येथील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड पहिल्या डावात 432 धावांवर ऑलआऊट झाला आहे. भारताने यापूर्वी पहिल्या डावात फक्त 78 धावाच केल्या होत्या त्यामुळे इंग्लिश संघाला 354 धावांची आघाडी मिळाली आहे. इंग्लंडसाठी कर्णधार जो रूटने सर्वाधिक 121 धावा केल्या तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
IND vs ENG 3rd Test Day 3: लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) येथील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड (England) पहिल्या डावात 132.2 ओव्हरमध्ये 432 धावांवर ऑलआऊट झाला आहे. भारताने (India) यापूर्वी पहिल्या डावात फक्त 78 धावाच केल्या होत्या त्यामुळे इंग्लिश संघाला 354 धावांची आघाडी मिळाली आहे.
England are bowled out for 432 and secure a massive lead of 354 runs.
How will India respond?#WTC23 | #ENGvIND | https://t.co/qmnhRc14r1 pic.twitter.com/mxUTSmILB6
— ICC (@ICC) August 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2021 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

