IND vs ENG 3rd Test Day 2: बऱ्याच प्रतीक्षेनंतर टीम इंडियाला मिळाली पहिली विकेट, शमीने बर्न्सला पॅव्हिलियनमध्ये धाडलं
इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटीच्या पहिली डावात टीम इंडियाला बऱ्याच प्रतीक्षेनंतर पहिली विकेट मिळाली आहे. मोहम्मद शमीने इंग्लिश संघाच्या डावातील 50व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर सलामीवीर रोरी बर्न्सला 61 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आणि हसीब हमीद सोबतची त्याची 135 धावांची भागीदारी मोडली.
IND vs ENG 3rd Test Day 2: इंग्लंडविरुद्ध (England) लीड्स कसोटीच्या (Leeds Test) पहिली डावात टीम इंडियाला (Team India) बऱ्याच प्रतीक्षेनंतर पहिली विकेट मिळाली आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) इंग्लिश संघाच्या डावातील 50व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर सलामीवीर रोरी बर्न्सला (Rory Burns) 61 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडलं आणि हसीब हमीद सोबतची त्याची 135 धावांची भागीदारी मोडली.
India finally have a breakthrough and it is Mohammad Shami who strikes 💥
Rory Burns departs for 61.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/qmnhRciFiz pic.twitter.com/SjZDxa5siA
— ICC (@ICC) August 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2021 04:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

