IND vs ENG 3rd Test Day 2: जो रूटने झळकावले मालिकेतील तिसरे शतक, टीम इंडिया बॅकफूटवर

भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. आज कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, इंग्लिश कर्णधार जो रुटने भारतीय गोलंदाज ईशांत शर्माच्या 103.2 ओव्हरमध्ये चौकार ठोकला आणि मालिकेचे तिसरे शतक पूर्ण केले. यापूर्वी रूटने नॉटिंगहम आणि लॉर्ड्स कसोटीत शंभरी धावसंख्येचा पल्ला गाठला होता.

IND vs ENG 3rd Test Day 2: जो रूटने झळकावले मालिकेतील तिसरे शतक, टीम इंडिया बॅकफूटवर
जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 2: भारत (India) आणि इंग्लंड (England) दरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लिश कर्णधार जो रुटने (Joe Root) भारतीय गोलंदाज ईशांत शर्माच्या 103.2 ओव्हरमध्ये चौकार ठोकला आणि भारताविरुद्ध मालिकेचे तिसरे शतक पूर्ण केले. रूटचे हे 23 वे कसोटी शतक ठरले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2021 09:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).