IND vs ENG 3rd Test Day 2: भारताविरुद्ध (India) इंग्लंडने (England) लीड्स कसोटी (Leeds Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत 2 बाद 182 धावा केल्या आणि 104 धावांनी आघाडी घेतली. भारताला दिवसाच्या पहिल्या सत्रात रोरी बर्न्स (Rory Burns) आणि हसीब हमीद (Haseeb Hameed) यांच्या रूपात दोन विकेट्स मिळाल्या.
Lunch at Headingley 🍲
England have extended their lead to 104 runs but have lost both their openers.#WTC23 | #ENGvIND | https://t.co/qmnhRc14r1 pic.twitter.com/gnU75l0goE
— ICC (@ICC) August 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)