IND vs ENG 3rd Test Day 2: इंग्लंड (England) कर्णधार जो रूट (Joe Root) आणि धडाकेबाज फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) यांच्या शतकी भागीदारीने यजमान संघाला पहिल्या डावात मजबूत स्थितीत नेत चहापानपर्यंत भारताविरुद्ध (India) 220 धावांची आघाडी मिळवून दिली आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत 298/3 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)