IND vs ENG 3rd Test Day 1: टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, Rohit Sharma पाठोपाठ मोहम्मद शमी बाद, भारताने 67 धावांवर गमावल्या 7 विकेट्स
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रेग ओव्हरटनने लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या लंचब्रेकनंतर भारताला एकाच ओव्हरमध्ये दोन झटके दिले. ओव्हरटनने डावातील 37 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्मा तर पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमीला पॅव्हिलियनमध्ये धाडलं. रोहितने 105 चेंडूत 19 धावा केल्या. अशाप्रकारे 37 ओव्हरमध्ये 67 धावांवर 7 विकेट्स गमावल्या आहेत.
IND vs ENG 3rd Test Day 1: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रेग ओव्हरटनने लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या लंचब्रेकनंतर भारताला एकाच ओव्हरमध्ये दोन झटके दिले. ओव्हरटनने डावातील 37 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्मा तर पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमीला पॅव्हिलियनमध्ये धाडलं.
☝️ Rohit Sharma
☝️ Mohammad Shami
Craig Overton with two wickets in two deliveries 👊
🇮🇳 are 67/7. #WTC23 | #ENGvIND | https://t.co/AZCdNvbRbc pic.twitter.com/WA8aU1pzzE
— ICC (@ICC) August 25, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 25, 2021 07:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

