इंग्लंडचा (England) अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात अँडरसनने भारताचा कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) विकेटकीपर जोस बटलरकडे झेलबाद केले. सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेत 4 धावांवर 2 विकेट्स गमावल्या आहेत.
Anderson strikes again ☝️
Cheteshwar Pujara walks back after scoring 1. #WTC23 | #ENGvIND | https://t.co/AZCdNvbRbc pic.twitter.com/J5GzdwUnE0
— ICC (@ICC) August 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)