IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: भारताला पहिला धक्का; संजू सॅमसन 3 धावाकरून झाला बाद

राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर (Niranjan Shah Stadium, Rajkot ) खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: भारताला पहिला धक्का; संजू सॅमसन 3 धावाकरून झाला बाद
Sanju Samson (Photo Credit - X)

India National Cricket Team vs England National Cricket Team:  भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG 3rd T20I 2025) आज राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर (Niranjan Shah Stadium, Rajkot ) खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर जिंकण्यासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचे पाठलाग करताना भारताला पहिला धक्का बसला. संजू सॅमसन हा अवघ्या 3 धावांवर बाद झाला. जोफ्रा आर्चरने पुन्हा एकदा त्याला बाद केले.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).