IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Update: वरुण चक्रवर्तीने इंग्लंडला दिले दोन धक्के, पाहुण्यांची धावसंख्या 7 बाद 117
वरुण चक्रवर्तीच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. सध्या इंग्लंडची धावसंख्या ही 15 षटकानंतर 124 वर 6 बाद अशी आहे.
India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG 3rd T20I 2025) आज राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर (Niranjan Shah Stadium, Rajkot ) खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. परंतू पहिल्या विकेटनंतर जॉस बटलर आणि बेन डकेटने चांगली भागिदारी केली. यानंतर मात्र वरुण चक्रवर्तीच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. सध्या इंग्लंडची धावसंख्या ही 15 षटकानंतर 124 वर 6 बाद अशी आहे.
पाहा पोस्ट -
Ravi Bishnoi 🤝 Varun Chakaravarthy
3⃣ wickets between them in space of two overs! 🙌🙌#TeamIndia are chipping away & how! 👌 👌
Updates ▶️ https://t.co/amaTrbtzzJ#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/jL9KjPP43l
— BCCI (@BCCI) January 28, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2025 08:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

