IND vs ENG 2nd Test: इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवारपासून (12 ऑगस्ट) लॉर्ड्स (Lord's) क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या भारताविरुद्ध (India) दुसऱ्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज साकिब महमूदचा (Saqib Mahmood) अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडचा कव्हर म्हणून समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी लॉर्ड्सच्या प्रशिक्षण सत्रात ब्रॉडच्या पोटरीच्या स्नायूला दुखापत झाली होती.
Seamer @SaqMahmood25 has been added to our squad as cover for the second Test against India.
Spinner Dom Bess will leave the squad and return to Yorkshire.
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/fXwF8mFFVu
— England Cricket (@englandcricket) August 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)