IND vs ENG 2nd Test: इंग्लिश कर्णधार Joe Root ने मोडला माजी दिग्गज ग्राहम गूचचा रेकॉर्ड, बनला इंग्लंडचा दुसरा यशस्वी फलंदाज
भारताविरुद्ध लॉर्ड्सवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान इंग्लड कर्णधार जो रूटने मोठा कारनामा केला आहे. रूटने आपल्या देशाच्या कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या सर्वकालीन यादीत दुसरे स्थान गाठले आहे. इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रूटने माजी कर्णधार ग्राहम गूच यांना मागे टाकले.
IND vs ENG 2nd Test Day 2: भारताविरुद्ध (India) लॉर्ड्सवर (Lords) सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी दरम्यान इंग्लड कर्णधार जो रूटने (Joe Root) मोठा कारनामा केला आहे. रूटने आपल्या देशाच्या कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या सर्वकालीन यादीत दुसरे स्थान गाठले आहे.
Joe Root has now gone past Graham Gooch to become England’s second-highest run-scorer in Tests 👏#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT865o91 pic.twitter.com/V7yNfKMCtp
— ICC (@ICC) August 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2021 11:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

