IND vs ENG 2nd Test Day 5: Mohammed Shami बनला सेहवाग, उत्तुंग षटकार खेचत ठोकले दमदार अर्धशतक; इंग्लंडचा उडाला गोंधळ (Watch Video)

लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने धमाकेदार फलंदाजी करत कसोटी क्रिकेट कारकिर्दीला दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने इंग्लिश अष्टपैलू खेळाडू मोईन अलीच्या चेंडूवर षटकार खेचत अर्धशतकी धावसंख्या गाठली. दिवसाच्या लंचपर्यंत शमी 67 चेंडूत 52 धावा करून खेळत होता.

IND vs ENG 2nd Test Day 5: Mohammed Shami बनला सेहवाग, उत्तुंग षटकार खेचत ठोकले दमदार अर्धशतक; इंग्लंडचा उडाला गोंधळ (Watch Video)
मोहम्मद शमी-जसप्रीत बुमराह (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test Day 5: लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय (India) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) धमाकेदार फलंदाजी करत कसोटी क्रिकेट कारकिर्दीला दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने इंग्लिश अष्टपैलू खेळाडू मोईन अलीच्या चेंडूवर षटकार खेचत अर्धशतकी धावसंख्या गाठली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2021 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).