IND vs ENG 2nd Test Day 5: लॉर्ड्स टेस्टच्या पाचव्या दिवशी हसीब हमीदने बांधली जसप्रीत बुमराहची शूलेस, फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक
इंग्लंड विरुद्ध भारत लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या सामन्यादरम्यान ईशांत शर्माची विकेट पडल्यावर भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह फलंदाजीसाठी आला तेव्हा हसीब हमीद जसप्रीतच्या शूजचे लेस बांधताना दिसला. त्यानंतर ट्विटर यूजर्सने फोटो शेअर केले आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूचे कौतुक केले. हमीदने तब्बल पाच वर्षानंतर इंग्लिश कसोटी पदार्पण केले आहे.
IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) पाचव्या दिवसाच्या सामन्यादरम्यान ईशांत शर्माची विकेट पडल्यावर भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) फलंदाजीसाठी आला तेव्हा हसीब हमीद (Haseeb Hameed) जसप्रीतच्या शूजचे लेस बांधताना दिसला. त्यानंतर ट्विटर यूजर्सने फोटो शेअर केले आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूचे कौतुक केले.
Haseeb Hameed tying Jasprit Bumrah's shoes laces. pic.twitter.com/ddXxPTO48E
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 16, 2021
स्पोर्ट्समन स्पिरिट
England Batsman Haseeb Hameed tying Jasprit Bumrah's shoes laces. Great Sportsmanship 🙌❤️#ENGvIND #ENGvsIND
— ABDULLAH NEAZ (@AbdullahNeaz) August 16, 2021
आदर
Very nice from Haseeb Hameed. He earns respect from here. Well done. #INDvENG pic.twitter.com/kaUtod2NBo
— CricCrazyVaibhav (@SachinXLara) August 16, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2021 05:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

