IND vs ENG 2nd Test Day 5: लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यात टीम इंडिया (Team India) विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. चहापानाच्या ब्रेकनंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंड कर्णधार जो रूटला (Joe Root) स्लिपमध्ये विराट कोहलीकडे (Virat Kohli) झेलबाद करत पॅव्हिलियनमध्ये धाडले. पहिल्या डावात 180 धावा करून नाबाद परतणार रूट दुसऱ्या डावात 33 धावाच करू शकला. भारतीय संघ आता विजयापासून 5 विकेट्स दूर आहे.
2nd Test. 22.3: WICKET! J Root (33) is out, c Virat Kohli b Jasprit Bumrah, 67/5 https://t.co/KGM2YEualG #ENGvIND
— BCCI (@BCCI) August 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)