IND vs ENG 2nd Test Day 5: शमीचे धमाकेदार अर्धशतक, भारताचा डाव 298/8 धावांवर घोषित; इंग्लंडसमोर 272 धावांचे टार्गेट

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताने दुसरा डाव 298/8 धावांवर घोषित केला आणि ब्रिटिश संघाला विजयासाठी 271 धावांचे टार्गेट दिले. मोहम्मद शमी 56 आणि जसप्रीत बुमराह 34 धावा करून नाबाद राहिले. शमी व बुमराह यांच्यात 89 धावांच्या भागीदारीने संघाला मोठी आघाडी मिळवून दिली.

IND vs ENG 2nd Test Day 5: शमीचे धमाकेदार अर्धशतक, भारताचा डाव 298/8 धावांवर घोषित; इंग्लंडसमोर 272 धावांचे टार्गेट
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताने (India) दुसरा डाव 298/8 धावांवर घोषित केला आणि ब्रिटिश संघाला विजयासाठी 271 धावांचे टार्गेट दिले. मोहम्मद शमी (Mohammed Shami) 56 आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) 34 धावा करून नाबाद राहिले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2021 06:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).