IND vs ENG 2nd ODI 2021: Jonny Bairstow ने ठोकले 11वे वनडे शतक, इंग्लडला विजयासाठी हव्या 137 धावा
इंग्लडचा सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टोने भारताविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 96 चेंडूत शतकी धावसंख्या पार केली. बेअरस्टोने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकार लगावले. त्यामुळे, टीम इंडियाच्या 337 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघाला 30.1 ओव्हरनंतर आता विजयासाठी 19.5 ओव्हरमध्ये 137 धावांची गरज आहे.
IND vs ENG 2nd ODI 2021: इंग्लडचा (England) सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) भारताविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 96 चेंडूत शतकी धावसंख्या पार केली. बेअरस्टोने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकार लगावले. त्यामुळे, टीम इंडियाच्या (Team India) 337 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघाला 30.1 ओव्हरनंतर आता विजयासाठी 19.5 ओव्हरमध्ये 137 धावांची गरज आहे. इंग्लंडसाठी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी निर्णायक खेळी करणे गरजेचे आहे.
JONNY! 🙌
Scorecard: https://t.co/N3RHukCX06#INDvENG pic.twitter.com/OHqqhmaomf
— England Cricket (@englandcricket) March 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2021 08:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

