IND vs ENG 2021: ‘हार के बाद ही जीत है’... कोरोनावर मात करून Rishabh Pant याचा भारतीय दलात समावेश, रवि शास्त्री यांनी असे केले स्वागत

विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने प्राणघातक कोरोना व्हायरसवर विजय मिळवला असून तो आता टीम इंडिया दलात दाखल झाला आहे. गुरुवारी पंतने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली असून ती व्हायरल झाली आहेत. लंडनहून डरहम येथे पोहचलेल्या पंतचे टीम इंडिया विशेषतः मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी जोरदार स्वागत केले.

रिषभ पंत व रवि शास्त्री (Photo Credit: Twitter/RishabhPant17)

IND vs ENG 2021 Series: विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant)प्राणघातक कोरोना व्हायरसवर (Coronavirus) विजय मिळवला असून तो आता टीम इंडिया दलात दाखल झाला आहे. लंडनहून डरहम येथे पोहचलेल्या पंतचे टीम इंडिया (Team India) विशेषतः मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी जोरदार स्वागत केले. मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी पंतला फुलांचा हार घातला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now