IND vs ENG 2021: इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतला टीम इंडियाचा सलामीवीर, WTC फायनल सामन्यानंतर झाली होती दुखापत
इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर भारताचा फलंदाज शुभमन गिल मायदेशी परतला आहे. गिलने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली जॅमध्ये तो भारतात परतला असून त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे केक देऊन स्वागत केले.
IND vs ENG 2021: इंग्लंडविरुद्ध (England) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर भारताचा (India) फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) मायदेशी परतला आहे. गिलने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली जॅमध्ये तो भारतात परतला असून त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे केक देऊन स्वागत केले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर (World Test Championship Final) ही दुखापत झाल्याचे सूत्रांनी एएनआयला सांगितले.
शुभमन गिल इंस्टाग्राम स्टोरी (Photo Credit: Instagram)
Tags
ENG vs IND
ENG vs IND 2021
ENG vs IND 2021 Squad
England Cricket Team
England vs India
England vs India 2021
England vs India 2021 Squad
IND vs ENG
India Tour of England 2021
Shubman Gill
Shubman Gill Injury
Shubman Gill Injury Update
Team India
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 2021
इंग्लंड विरुद्ध भारत 2021 संघ
टीम इंडिया
भारताचा इंग्लंड दौरा 2021
शुबमन गिल
शुबमन गिल दुखापत
शुबमन गिल दुखापत अपडेट
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement