IND vs ENG 1st Test Day 4: नॉटिंगहम (Nottingham) कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राअखेर भारताविरुद्ध इंग्लंडने (England) 140 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील ब्रिटिश कर्णधार जो रूट (Joe Root) तग धरून फलंदाजी करत आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 135/5 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून रूट 96 धावा करून खेळत होता.
Tea in Nottingham ☕️
Joe Root and Jos Buttler will aim to extend England's lead in the evening session.
How many runs will they get?#ENGvIND | #WTC23 | https://t.co/HOyTN16tXL pic.twitter.com/hMMyuMPef8
— ICC (@ICC) August 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)