IND vs ENG 1st Test Day 1: टीम इंडिया गोलंदाजांचा इंग्लंडला दणका, दुपारच्या जेवणापर्यंत ब्रिटिश टीम 2 बाद 61 धावा

भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत यजमान इंग्लंडने दिवसाच्या पहिल्या सत्रात 25 ओव्हरमध्ये दोन विकेट्स गमावून 61 धावा केल्या आहेत. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत टीम इंडिया गोलंदाजांनी यजमान संघावर दबदबा कायम ठेवला. पहिल्या सत्राखेरीस ब्रिटिश संघाकडून कर्णधार जो रूट 12 धावा व डोम सिब्ली 18 धावा करून खेळत होते.

IND vs ENG 1st Test Day 1: टीम इंडिया गोलंदाजांचा इंग्लंडला दणका, दुपारच्या जेवणापर्यंत ब्रिटिश टीम 2 बाद 61 धावा
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 1: भारताविरुद्ध (India) पहिल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत यजमान इंग्लंडने (England) दिवसाच्या पहिल्या सत्रात 25 ओव्हरमध्ये दोन विकेट्स गमावून 61 धावा केल्या आहेत. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत टीम इंडिया (Team India) गोलंदाजांनी यजमान संघावर दबदबा कायम ठेवला. पहिल्या सत्राखेरीस ब्रिटिश संघाकडून कर्णधार जो रूट (Joe Root) 12 धावा व डोम सिब्ली 18 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, भारतासाठी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2021 05:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).