IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन 26 धावाकरून झाला बाद

या षटकात संजू सॅमसन हा 20 चेंडूत 26 धावाकरून बाद झाला तर कर्णधार सुर्या हा शुन्यावर बाद झाला. भारताची धावसंख्या 5 षटकानंतर 2 बाद 45

IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन 26 धावाकरून  झाला बाद

India National Cricket Team vs England National Cricket Team, 1st T20I 2025 Match Live Score Update: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs ENG 1st T20I) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळला जात आहे. टी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler) खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) करत आहे. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली नंतर मात्र जोफ्रा आर्चरने भारताला चौथ्या षटकात लागोपाठ दोन धक्के दिले. या षटकात संजू सॅमसन हा 20 चेंडूत 26 धावाकरून बाद झाला तर कर्णधार सुर्या हा शुन्यावर बाद झाला. भारताची धावसंख्या 5 षटकानंतर 2 बाद 45

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2025 09:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).