IND vs BAN 2nd Test Day 4 Live Score Update: बांगलादेशचा भारताला चौथा धक्का दिला, ऋषभ पंत 9 धावा करून बाद

भारताने 23 षटकात 4 गडी गमावून 188 धावा केल्या. विराट कोहली 27 धावा करून खेळत आहे. केएल राहुल 16 धावा करून खेळत आहे.

IND vs BAN 2nd Test Day 4 Live Score Update: बांगलादेशचा भारताला चौथा धक्का दिला, ऋषभ पंत 9 धावा करून बाद
BAN Team (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.  प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर गारद झाला आहे.  यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. रोहित, जैयस्वाल, शुभमन आणि पंत यांनी आक्रमक फलंदाजी करत आपली विकेट गमावली आहे.

भारताची चौथी विकेट ऋषभ पंतच्या रूपाने पडली. तो 11 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. पंतलाही शकीबने बाद केले. आता विराट कोहली आणि केएल राहुल फलंदाजी करत आहेत. भारताने 23 षटकात 4 गडी गमावून 188 धावा केल्या. विराट कोहली 27 धावा करून खेळत आहे. केएल राहुल 16 धावा करून खेळत आहे.

पाहा पोस्ट -

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).