IND vs AUS, T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून पहिले फलंदाजी निर्णय; विराट कोहलीला विश्रांती, रोहित शर्माकडे टीम इंडियाची धुरा

भारताविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकला आहे. फिंचने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करत भारताला गोलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. विराट कोहलीला आजच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे तर टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. तसेच मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह देखील सामना खेळत नाही आहे.

आरोन फिंच व रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/BCCI)

भारताविरुद्ध (India) टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) टॉस जिंकला आहे. फिंचने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करत भारताला गोलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) आजच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे तर टीम इंडियाची (Team India) धुरा रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे देण्यात आली आहे. तसेच मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह देखील सामना खेळत नाही आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement