IND vs AUS 1st Test Day 2 Live Streaming: थोड्याच वेळात दुसऱ्या दिवसाच्या सामन्याला होणार सुरुवात, कर्णधार रोहितकडून शतकाची अपेक्षा, ईथे पहा लाइव्ह

हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक वाहिन्यांवर पाहता येईल.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात सुरु आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. टीम इंडिया या मॅचची सुरुवात विजयाच्या दिशेने करू इच्छित आहे. दरम्यान, हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक वाहिन्यांवर पाहता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हॉटस्टारचे सदस्यत्व असलेले वापरकर्ते ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement