IND v NZ, 1st Test Day 3: दुसऱ्या डावात न्यूझीलंडची धमाकेदार सुरुवात, Kyle Jamieson ने शुभमन गिलला केले क्लीन-बोल्ड

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने भारतीय सलामीवीर शुभमन गिलला अवघ्या एका धावेवर क्लीन-बोल्ड करून तंबूत धाडलं आहे. तत्पूर्वी किवी संघाला 296 धावांवर गुंडाळत भारतीय संघाने 49 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर संपुष्टात आला होता.

भारत-न्यूझीलंड कसोटी (Photo Credit: Twitter/ICC)

IND v NZ, 1st Test Day 3: कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्कवर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने (Kyle Jamieson) भारतीय सलामीवीर शुभमन गिलला (Shubman Gill) अवघ्या एका धावेवर क्लीन-बोल्ड करून तंबूत धाडलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif