IND vs AFG सामन्यात भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधत उतरले मैदानात, ‘हे’ आहे कारण

दरम्यान, या सामन्यात भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधून उतरले आहेत. कारण, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी काही कसोटी सामने खेळणारे माजी भारतीय क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे वयाच्या 52 व्या वर्षी बेंगळुरू येथे निधन झाले आहे.

Team India (Photo Credit - X)

IND vs AFG T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषकाचा 43 वा सामना (T20 World Cup 2024) आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळला जात आहे. दोन्ही संघांचा सुपर-8 मधील हा तिसरा सामना आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधून उतरले आहेत. कारण, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी काही कसोटी सामने खेळणारे माजी भारतीय क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे वयाच्या 52  व्या वर्षी बेंगळुरू येथे निधन झाले आहे. भारताचे माजी कसोटीपटू बाल्कनीतून खाली पडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now