IND vs WI 4th T20 Live Toss Update: चोथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघांची प्लेइंग-11

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे.

IND vs WI 4th T20 Live Toss Update: चोथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघांची प्लेइंग-11

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाणार आहे. याआधी तीन टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने त्यांच्याच भूमीवर 2-1 अशी आघाडी घेतली होती. आता चौथ्या सामन्यात टीम इंडिया मालिकेत बरोबरी करण्यासाठी उतरणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग-11

भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज : ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, ओडेन स्मिथ, अकिल हुसेन, ओबेद मॅककॉय.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2023 07:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).