PAK vs SL, Asia Cup 2022 Live Streaming Online: सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये थोड्यात वेळात होणार लढत, सामना कधी आणि कुठं पाहणार?
हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यातील आशिया चषक (Asia Cup 2022) सुपर फोरचा शेवटचा सामना आजपासून दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर थोड्यावेळात खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. या सामन्याचा आनंद स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर घेवू शकतात. तसेच तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पहायचे असेल, तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकता.
Pakistan vs Sri Lanka 🏏 Asia Cup T20I.#guess who will win??#pakvssl #pakistan #srilanka #asiacup #asiacupschedule #uae #asiacup2022 #acc #t20cricket #IHOL #guess #win #winner #super4 pic.twitter.com/DCRHibsWma
— International House Of Luggage (@iholpk) September 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2022 06:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

