ICC WTC Points Table 2021-23: केपटाऊन कसोटी विजयासह दक्षिण आफ्रिकेची पॉईंट टेबलमध्ये झेप, टीम इंडियाला बसला धक्का
ICC WTC Points Table 2021-23: केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात विकेटने पराभूत करून 2-1 अशी मालिका काबीज केली. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत पहिली मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेने पॉईंट टेबलमधेही भारताला धक्का देत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे भारतीय संघाला गुणतालिकेत तगडा झटका बसला आहे.
ICC WTC Points Table 2021-23: केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताचा सात विकेटने पराभूत करून 2-1 अशी मालिका काबीज केली आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) पॉईंट टेबलमधेही भारताला धक्का देत चौथ्या स्थानावर झेप घेतली आणि टीम इंडियाला गुणतालिकेत खाली ढकलले.
South Africa’s brilliant series win has placed them nicely in the latest #WTC23 standings 📈 pic.twitter.com/SJkLtZVpUS
— ICC (@ICC) January 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2022 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

